मित्रांनो खऱ्या प्रेमाची ज्यावेळेस ओळख होते
तेव्हा सदैव मनात एकच विचार असतो की जी तुझी मला संगत मिळालेली आहे की संगत नेहमी तशीच कायम राहून आयुष्यभर तू आणि मी सोबत राहावे
"मला नेहमी वाटतं साथ तुझी अशीच मला शेवटपर्यंत राहावी आयुष्यात येतील कितीतरी दुःख तू नेहमी सोबतच असावी. "
एकमेकांनी दुसऱ्यावर सदैव असेच प्रेम करावे आणि ह्याच प्रेमाने आपल्या जीवनाला एक नवीन आकार मिळावा अशा कल्पना नेहमीच आपल्या मनात असतात ते थोडे एका कवितेद्वारे आपल्याला स्पष्ट करून दाखवलं जीवनात भरपूर असे क्षण असतात की जे काही आपल्याला शिकूनही जातात व आपलं काही घेऊनही जातात अशाच प्रेमाची वाट नेहमी आपण बघत असतो
No comments:
Post a Comment